१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

चित्रपट

  1. १९३४ Amrut Manthan अमृतमंथन गीतलेखन

    किती सुखदा येत निशा

  2. १९३६ Sant Tukaram संत तुकाराम गीतलेखन

    आधी बीज एकले

    निशिदिनी हरीचा ध्यास जीवाला

    वानु किती रे सदया विठुराया, दीनवत्सला

  3. १९३७ Kunku कुंकू गीतलेखन

    एक होता राजा

    विशाल हे विश्व भल्या बुऱ्यांचे

    भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावित सतत रूप आगळे

    मन सुद्ध तुझं गोस्त हाये

    अहा भारत विराजे,जगा दिपवीत तेजे

    प्रभुराया रे – हो संकट हे अनिवार

  4. १९३८ Gopal Krushna गोपालकृष्ण गीतलेखन

    झर झर झर झर धार झरे

    वंदित राधाबाला, गोप सख्या घननिळा

    घास प्रीतीचा

    हासत नाचत जाऊ, जाऊ चला गोकुळाला

    शिशुपण बरवे हृदया वाटे

  5. १९३८ Maza Mulga माझा मुलगा गीतलेखन

    मज फिरफिरुनी छळीसी का

    उसळत तेज भरे गगनात

    जीवा, तुझ्या मोहिनीने भारिले

    पाहू रे किती वाट

  6. १९४० Sant Dnyaneshwar संत ज्ञानेश्वर गीतलेखन

    आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे

    आनंद आनंद अवघा आनंद आगळा

  7. १९४१ Shejari शेजारी गीतलेखन

    लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

    हासत वसंत ये वनी अलबेला

    राधिका चतुर बोले, तुझी माझी प्रीत जुळे, कान्हा

    जिवाचं मैतर तुम्ही माज्या

    सारे प्रवासी घडीचे

  8. १९४१ Santa Sakhu संत सखू गीतलेखन

    पांडुरंग भेटी वैष्णव निघाले

    भाव भुकेला हरी करीतसे भक्तांची चाकरी

    शुभ बोल मुखे बोलावे

  9. १९४२ Daha Wajta दहा वाजता गीतलेखन

    हवास मज तू हवास सखया

    गोड गुपित कळलंय मला

    तो म्हणाला, सांग ना गे मी तुझा

    चल थरकत मुरकत डौलात रे

  10. १९४४ Ram Shastri रामशास्त्री गीतलेखन

    दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव

  11. १९४८ Bhagyarekha भाग्यरेखा गीतलेखन, दिग्दर्शन

    माझ्या माहेरी सुखाची सावली गं

    देव खरा आधार, दयाघन देव खरा आधार

    पाटलाच्या पोरा जरा जपून जपून

    पाहिजे पोटाला भाकरी

    वीरा झोप सुखे तू घेई

  12. १९५२   बेलभंडार गीतलेखन

    मी नंदनवनी फिरते

    वय माझं सोळा जवानीचा मळा

    नका बोलू असे दूर दूर बसून

    झोप घे रे चिमण्या सरदारा

    नंदाच्या पोरा तुझी रीत नव्हे चांगली

  13. १९५४   झंझावात गीतलेखन

    दैवा तुला जोडीले हात

  14. १९५३ Vahinichya Bangadya वहिनींच्या बांगडया गीतलेखन, दिग्दर्शन

    तू नसतीस तर

    सापडले रे सापडले

    भाग्यवती मी भाग्यवती

    दो नयनांचे हितगुज झाले

    देवा तुझी आठवण होते

    रडू नको रे चिमण्या बाळा

    प्राजक्ताच्या पायघड्या (ओव्या)

    गृहस्थाच्या अंगणात (ओव्या)

  15. १९५५ Shevagyachya Shenga.jpg शेवग्याच्या शेंगा गीतलेखन, दिग्दर्शन

    सुख देवासी मागावे

    इच्छा देवाची देवाची

    सोनुल्या गुपित सांगते तुला

    बाई मी कशी ग बाई मी कशी

    धरणी मुकली मृगाच्या पावसाला (ओव्या)

  16. १९५७   आई मला क्षमा कर गीतलेखन

    आई आई, ए आई

    नाचते काही तरी गे अंतरी माझ्या नवे

  17. १९५८ Padada पडदा गीतलेखन, दिग्दर्शन

    बोलत नाही वीणा

    बंद जाहली दारे

  18. १९६३   सुभद्राहरण गीतलेखन

    आला वसंत ऋतु आला

    उमलली एक नवी भावना

    कुणाला सांगू माझी व्यथा

    एकटी मी एकटी

    बघत राहू दे तुझ्याकडे

  19. १९६५ Vavtal वावटळ गीतलेखन, दिग्दर्शन

    श्रावणा बाळा पाणी आण

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले