१९१० - २०१० जन्मशताब्दीवर्ष (1910 – 2010 Centenary Year)
जन्म: २१ जानेवारी १९१० - मृत्यू: २ मे १९७५

शुभ बोल मुखे बोलावे

शुभ बोल मुखे बोलावे

इतरां न कधी सांगणे, जरि घरात काही उणे
हासुनी सदा सोसावे, शुभ बोल मुखे बोलावे.

श्री विठ्ठल विठ्ठल गावे.

दुमदुमे घोष श्रीहरी, सुख दु:ख भेद हो दूरी
विठ्ठलमय विश्व पहावे, श्री विठ्ठल विठ्ठल गावे.

संत सखू

'संत सखू' हाही प्रभातच्या संतपटांच्या पठडीतील आणखी एक चित्रपट. भक्तीरसातील गीते हे त्या चित्राचेही वैशिष्ठ्य ठरले. या चित्रपटापासून गाण्यांना उसना आवाज देण्यात येऊ लागला. संत सखूचे काम करणाऱ्या हंसा वाडकर यांच्यासाठी विनोदिनी देसाई यांचा आवाज वापरण्यात आला.

चित्रपट गीते (Film Songs)

साठ सत्तर वर्षांनंतरही रसिकांच्या ओठांवर घोळत असलेली अवीट गोडीची ही आणि अशी अनेक सुमधुर गीते वाचा, ऐका आणि पहा

(You can read, hear and see these and many similar songs)

  1. आधी बीज एकले - संत तुकाराम
  2. दोन घडीचा डाव - रामशास्त्री
  3. लख लख चंदेरी - शेजारी
  4. मन सुद्ध तुझं - कुंकू
  5. सुख देवासी मागावे - शेवग्याच्या शेंगा
  6. तू नसतीस तर - वहिनींच्या बांगड्या
  7. बघत राहू दे तुझ्याकडे - सुभद्राहरण
  8. तुझा नि माझा एकपणा - भावगीत

कविता (Poems)

"नाही धोका वेगे हाका"
"विवाहाचे नवे नाव, घटस्फोटास पात्रता"
"मी न कधीही करितो आमुचा लग्नदिवस साजरा चुका आपुल्या आयुष्यातील व्यर्थ कशाला स्मरा"

कवीने टिपलेले रोजच्या जीवनातले आनंदाचे काही क्षण:

नक्षत्रांचे गाणे

“याला जीवन ऐसे नाव”

  1. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग १



  2. नक्षत्रांचे गाणे - शांताराम आठवले - भाग 2



  3. चंद्रा थांबू नको गगनात - शांताराम आठवले